Chetana Bhat: पानाआड दडलंय सौंदर्य, महाराष्ट्राची हास्यजत्रेतील 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

Siddhi Hande

चेतना भट

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री चेतना भट चर्चेत असते.

Maharashtrachi Hasyajatra Fame Chetana Bhat | Instagram

कॉमेडी

चेतना आपल्या कॉमेडीने सर्वांना खळखळून हसवत असते.

Maharashtrachi Hasyajatra Fame Chetana Bhat | Instagram

मोठा चाहतावर्ग

चेतनाचे खूप मोठे फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियावरही तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Fame Chetana Bhat | Instagram

चेतनाचे फोटो

चेतनाने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Fame Chetana Bhat | Instagram

फोटोशूट

चेतनाने पिवळ्या रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Chetana Bhat | Instagram

ज्वेलरी

चेतनाने छान साडी नेसली आहे. त्यावर ऑक्साइड ज्वेलरी घातली आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Chetana Bhat | Instagram

फोटो

चेतनाने झाडाच्या आजूबाजूला निसर्गात फोटो काढले आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Fame Chetana Bhat | Instagram

निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट

चेतनाने छान पोझ देत फोटोशूट केले आहे. झाडाच्या पानाआड तिने फोटो काढले आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Fame Chetana Bhat | Instagram

चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

चेतनाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहत्यांना तिचं फोटोशूट खूप आवडलेलं आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Chetana Bhat | Instagram

Next: प्राजक्ता माळीच्या सौंदर्याने केली जादू; फोटो पाहून थक्क व्हाल

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा