Siddhi Hande
प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळी ही उत्तम अभिनेत्री, डान्सर आणि सूत्रसंचालक आहेत.
प्राजक्ता माळीने आतापर्यंत अनेक मालिका, कार्यक्रमात काम केले आहे.
प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर ब्लू कलरच्या गाउनमधील फोटो शेअर केले आहे.
प्राजक्ता माळीने बॅकलेस ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
प्राजक्ता माळीने कानात छान डायमंड इअररिंग्स घातले आहेत.
प्राजक्ताने केसांची छान हेअरस्टाईल केली आहे. हातात रिंग्स घातल्या आहेत.
प्राजक्ता माळीने मिनिमल मेकअप लूक केला आहे.