Siddhi Hande
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री चेतना भट नेहमीच चर्चेत असते.
चेतना भट नेहमीच आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
चेतना भटने नुकतंच पावसात भिजत फोटोशूट केले आहे.
चेतनाने छान सिल्क साडी घातली आहे.
व्हाईट कलरची साडी आणि त्यावर छान फ्लॉवरचे प्रिंट आहेत.
चेतनाने केस मोकळे सोडले आहेत. त्यात चाफ्याचे फूल माळले आहे.
चेतनाने छत्री घेत छान हटके पोझ दिल्या आहेत.
चेतना भट या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहेत.
Next: 'आई कुठे काय करते' फेम गौरीचं जांभळ्या साडीतील फोटोशूट