Vanita Kharat: पिया तोसे नैना लागे रे...

Chetan Bodke

वनिता खरात

'महाराष्ट्राची हस्यजत्रा' या कॉमेडी शोच्या माध्यामातून महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात होय.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

वनिता खरातचा चाहतावर्ग

वनिता खरात चाहत्यांमध्ये फक्त अभिनयामुळेच नाही तर, तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे तिचा फार मोठा चाहतावर्ग आहे.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

वनिता खरातची प्रसिद्धी

गेल्या काही दिवसांपूर्वी वनिताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे ती खूपच प्रसिद्धीझोतात आलेली. अनेकांनी तिचे कौतुकही केलं तर अनेकांनी तिला ट्रोल सुद्धा केलं.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

सोशल मीडियावर सक्रिय

वनिता कायमच सोशल मीडियाच्या माध्यामतून तिचे फोटोज्, हास्यजत्रेसंबंधित आणि तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल अपडेट्स शेअर करत असते.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

वनिताचे नवे फोटोशूट

वनिताने नुकतेच चाहत्यांसोबत व्हाईट कलरच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. सध्या अभिनेत्रीच्या सौंदर्याचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

वनिताचे निस्सिम सौंदर्य

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये वनिताने, ऑक्साईड्स दागिने, हातात बांगड्या आणि ग्लॉसी मेकअप असा लूक केला आहे.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

वनिताच्या लूकची चर्चा

वनिता खरात नेहमीच सोशल मीडियावर साडी किंवा वेस्टर्न लूकमध्ये वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नगाठ

वनिताने फेब्रुवारी २०२३ मध्ये बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली. अनेकदा वनिता आपल्या पतीसोबत फोटो शेअर करते.

Vanita Kharat Photos | Instagram/ @vanitakharat19

NEXT: 'मिसेस चॅटर्जी'ला प्रेक्षकांकडून सर्वाधिक पसंदी, 'हे' आहेत नेटफ्लिक्सचे Top 10 चित्रपट

Mrs. Chatterjee Vs Norway | Instagram
येथे क्लिक करा...