Netflix Top 10 Movies: 'मिसेस चॅटर्जी'ला प्रेक्षकांकडून सर्वाधिक पसंदी, 'हे' आहेत नेटफ्लिक्सचे Top 10 चित्रपट

Chetan Bodke

ओटीटीकडे प्रेक्षकांचा सर्वाधिक कल

प्रेक्षकांचा ओटीटीकडे सर्वाधिक कल पाहायला मिळत आहे. प्रेक्षक कायमच आपला आवडता कंटेंट पाहण्यासाठी ओटीटीलाच पसंदी देतात.

Tu Jhooti Main Makkaar | Instagram

नेटफ्लिक्स

‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचा वेबसीरीज आणि चित्रपट पाहण्याचा कल सर्वाधिक आहे.

Scoop | Instagram

प्रेक्षकांसाठी टॉप १० चित्रपट

नेटफ्लिक्सवरील टॉप १० चित्रपट कोणते आहेत एक नजर टाकूया.

Mission Majnu | Instagram

राणा नायडू

राणा दग्गुबाटी आणि व्यंकटेशचाहा चित्रपट टॉप १० मध्ये अव्वल आहे.

Rana Naidu | Instagram

चोर निकल के भागा

सनी कौशल आणि यामी गौतमचा ‘चोर निकल के भागा’ चित्रपट प्रेक्षकांना फारच आवडला आहे.

Chor Nikal Ke Bhaga | Instagram

मिशन मजनू

सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘मिशन मजनू’ या चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना खूपच भावला.

Mission Majnu | Instagram

मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे

सत्य घटनेवर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांकडून थिएटरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला असून ओटीटीवर उत्तम प्रतिसाद मिळतोय.

Mrs. Chatterjee Vs Norway | Instagram

क्लास

किशोरवयीन मुलांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना फारच भावली आहे.

Class | Instagram

तु झुटी मैं मक्कार

बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्यानंतर चित्रपटाला ओटीटीवरही खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय.

Tu Jhooti Main Makkaar | Instagram

शेहजादा

थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेल्या 'शेहजादा' चित्रपटाला ओटीटीवर उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय.

Shehzada | Instagram

स्कूप

हंसल मेहता दिग्दर्शित 'स्कूप' चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय.

Scoop | Instagram

ॲन ॲक्शन हिरो

'ॲन ॲक्शन हिरो' चित्रपटातील आयुष्मान खुरानाची ॲक्शन प्रेक्षकांना खूपच भावली.

An Action Hero | Instagram

गुमराह

मृणाल ठाकूरच्या अभिनयाची आणि फॅशनची सर्वत्र जोरदार चर्चा होते. मृणालच्या अभिनयाने प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधले.

Gumraah | Instagram

NEXT: वाह... काय सौंदर्य आहे तुझं...; फोटो पाहून मन घायाळ

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar
येथे क्लिक करा...