Chetan Bodke
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये अभिनेत्री शिवाली परब पोहोचलेली आहे.
आपल्या कॉमेडीच्या जोरावर शिवाली परबने फार मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.
कायमच आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत राहणारी शिवाली सध्या आपल्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
शिवालीने नुकताच इन्स्टाग्रामवर आकाशी रंगाचा ड्रेस परिधान करत सुंदर फोटोशूट केले आहे.
विविध फुलांची डिझाईन्स असलेला ड्रेस शिवालीने परिधान केला असून तिने फोटोमध्ये खुपच सुंदर फोटो पोजेस दिल्या आहेत.
अभिनेत्रीने लूकला साजेसा मेकअप केला असून या लूकवर तिने ऑक्साईड दागिने वेअर केलेले आहे.
अभिनेत्रीच्या नव्या लूकवर चाहत्यांनी कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.
शिवालीचा नवा लूक चाहत्यांना फारच आवडला असून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.