Chetan Bodke
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोच्या माध्यमातून अभिनेत्री शिवाली परब हिने महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्धी मिळवली आहे.
अभिनेत्रीला तिचा चाहतावर्ग शिवाली परब या नावाने नाही तर, ‘कल्याणच्या चुलबुली’ नावाने सर्वाधिक प्रसिद्धी मिळवली.
शिवाली कायमच सोशल मीडियावर अनेक रिल्स आणि फोटोज शेअर करत असते.
कायमच आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत राहणारी शिवाली सध्या आपल्या अभिनयामुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर लाईट ग्रीन कलरची साडी वेअर करत स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने लाईट ग्रीन साडी आणि रेड ब्लाऊज वेअर केला आहे.
मुख्य बाब म्हणजे, शिवालीने या लूकवर नाकामध्ये नथ घालून हटके फोटोशूट केले आहे.
‘जो निगाह-ए-नाज़ का बिस्मिल नहीं है, वो दिल नहीं है, दिल नहीं है, दिल नहीं है।’ असं कॅप्शन देत अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.ं
नव्या फोटोंमध्ये शिवाली खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.