Urmilla Kanetkar: तुझे डोळे खुप सुंदर आहेत...

Chetan Bodke

अभिनेत्री उर्मिला कानेटकर

मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Urmilla Kanetkar Photos | Instagram/ @urmilakothare

उर्मिलाच्या फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा

उर्मिला कानेटकर कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते.

Urmilla Kanetkar Photos | Instagram/ @urmilakothare

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीचे सौंदर्य खुलून आलं आहे.

Urmilla Kanetkar Photos | Instagram/ @urmilakothare

हत्तीची नक्षी असलेली साडी

हत्तीची नक्षी असलेली साडी उर्मिलाने परिधान केला असून तिच्यावर ही साडी खुलून दिसतेय.

Urmilla Kanetkar Photos | Instagram/ @urmilakothare

ऑक्सिडाइज ज्वेलरी

लूक पूर्ण करण्यासाठी तिने या साडीवर ऑक्सिडाइज ज्वेलरी परिधान केले आहेत.

Urmilla Kanetkar Photos | Instagram/ @urmilakothare

मोकळे कुरळे केस

नाकात छोटी चमकी आणि कुरळे केस मोकळे सोडल्याने तिचं रुप आणखी सुंदर दिसत आहे.

Urmilla Kanetkar Photos | Instagram/ @urmilakothare

उर्मिलाची स्वत:ची ओळख

उर्मिला कोठारेने मालिका, चित्रपट आणि नाटक यातून काम करत स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे

Urmilla Kanetkar Photos | Instagram/ @urmilakothare

तुझेच मी गाीत गात आहे.

उर्मिला सध्या 'तुझेच मी गाीत गात आहे' या मालिकेत काम करत आहे.

Urmilla Kanetkar Photos | Instagram/ @urmilakothare

स्वरा आणि मंजुळा

मालिकेतल्या स्वरा आणि मंजुळाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.

Urmilla Kanetkar Photos | Instagram/ @urmilakothare

NEXT: Yogita Chavan आणि Saorabh Choughule चे लग्नातले रोमँटिक फोटो पाहिलेत का ?

Yogita Chavan- Saorabh Choughule Wedding Photos | Instagram/@official_chavan_yogita
येथे क्लिक करा...