Manasvi Choudhary
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परब कायमच चर्चेत असते.
नेहमीच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अभिनेत्री लक्ष वेधून घेते.
शिवाली आता एका नवीन रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
शिवाली परबचा नवीन 'मासोळी ठुमकेवाली' हे गाणं प्रदर्शित झालं आहे.
गाण्यात शिवाली परब आणि अभिजित अमकर यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
शिवालीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
"कल्याणची चुलबुली, मासोळी शिवाली घावली अभिजितच्या जाळ्यामंदी..." असं तिने पोस्टवर कॅप्शन दिलं आहे.