Chetan Bodke
कलर्स मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये शिवाली परब प्रमुख भूमिकेत आहे.
कायमच आपल्या हटक्या कॉमेडीमुळे चर्चेत राहणारी शिवाली सध्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच शिवालीने इन्स्टाग्रामवर गुलाबी साडी परिधान करून खूप सुंदर तिने फोटोशूट केले आहे.
सध्या शिवालीच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत असून तिच्या फॅशनची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिवालीने जरीची गुलाबी साडी, सोनेरी ब्लाऊज वेअर करत अगदी मराठमोळा साज करीत तिने सुंदर फोटोशूट केला आहे.
केसात गुलाब, गळ्यात व्हाईट अँड ब्लॅक मनीचा नेकलेस, डायमंड इयर रिंग्ज असा तिने अंदाज तिने केलेला दिसत आहे.
शिवालीने नुकतेच केलेले फोटोशूट इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
फक्त चाहत्यांकडूनच अनेक सेलिब्रिटींनीही शिवलीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
शिवालीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.