Shivali Parab: कल्याणच्या चुलबुलीचा एथनिक लूक पाहून म्हणाल, 'परमसुंदरी'

Manasvi Choudhary

शिवाली परब

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्यामुळे नेहमी चर्चेत असते.

Shivali Parab | Instagram

फोटो शेअर

सोशल मीडियावर सक्रीय असणारी शिवाली परब नेहमीच नवनवीन फोटोज चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Shivali Parab | Instagram

नवीन फोटोशूट

शिवाली परबने नुकताच नवीन फोटोशूट केले आहे.

Shivali Parab | Instagram

राखाडी साडी लूक

शिवाली परबने राखाडी रंगाची नेटची साडी परिधान केली आहे.

Instagram

असा आहे लूक

मोकळे केस, कपाळी कुंकू असा शिवालीने लूक परिपूर्ण केला आहे.

Shivali Parab | Instagram

सुंदर पोझ

या फोटोंमध्ये शिवालीने सुंदर पोझ दिल्या आहेत. तिच्या गोड हास्याच्या सर्वजण प्रेमात पडले आहेत.

Shivali Parab | Instagram

फोटोंना लाईक्स

शिवाली परबच्या या फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Shivali Parab | Instagram

NEXT: Shriya Saran: दाक्षिणात्य अभिनेत्रीचा जलवा; हॉट फोटोंनी उडवली झोप

येथे क्लिक करा..