Shivali Parab Age: कल्याणची 'चुलबुली' शिवालीचं खरं वय किती?

Manasvi Choudhary

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Shivali Parab | Instagram

उत्कृष्ट अभिनय

शिवालीने तिच्या उत्कृष्ट अभिनय शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Shivali Parab | Instagram

उत्कृष्ट अभिनय

अत्यंत कमी वयात शिवालीने तिचं अनोख स्थान निर्माण केलं आहे.

Shivali Parab | Instagram

मालिका अन् चित्रपट

शिवालीने अनेक मालिका अन् चित्रपटामध्ये काम केले आहे.

Shivali Parab | Instagram

कल्याणची चुलबुली

शिवालीला कल्याणची चुलबुली म्हणून देखील ओळखले जाते.

Shivali Parab | Instagram

वय

शिवाली २९ वर्षाची आहे. शिवालीचा जन्म १२ मे १९९५ मध्ये झाला आहे.

Shivali Parab | Instagram

NEXT: Married Life Tips: या सवयी नको गं बाई! पाहावा लागतो नात्याचा शेवट

येैथे क्लिक करा...