Priyadarshini Indalkar : मनाला भुरळ पाडणारं प्रियदर्शनीचं सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रियदर्शनी इंदलकर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर नेहमीच चर्चेत असते.

Priyadarshini Indalkar | Instagram

कॉमेडी क्वीन

प्रियदर्शनी आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवते.

Priyadarshini Indalkar | Instagram

प्रियदर्शनीचा मोठा चाहतावर्ग

प्रियदर्शनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Priyadarshini Indalkar smile | Instagram

प्रियदर्शनीचा आउटफिट

प्रियदर्शनीने नुकतेच सोशल मीडियावर ब्लॅक कलरच्या फ्रॉकमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Priyadarshini Indalkar in frock dress | Instagram

बिल्डिंगच्या टेरेसवर फोटोशूट

प्रियदर्शनीने बिल्डिंगच्या टेरेसवर हे फोटोशूट केले आहेत. तिच्या बिल्डिंगच्या मागे सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे.

Priyadarshini Indalkar photoshoot | Instagram

लहान मुलगी

प्रियदर्शनी या फ्रॉकमध्ये अगदी लहान मुलगीच दिसत आहे.

Priyadarshini Indalkar look like little girl | Instagram

प्रियदर्शनीचा लूक

तिच्या या लूकवर चाहत्यांनी मात्र भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

Priyadarshini Indalkar look | Instagram

प्रियदर्शनीच्या फोटोवर चाहत्यांच्या मजेशीर कमेंट्स

'लहान मुलीचा फ्रॉक घातला का? आता तिची आई किती ओरडेल काढताना फाटल्यावर', अशा मजेशीर कमेंट्स प्रियदर्शनीच्या रिलवर आल्या आहेत.

Priyadarshini Indalkar photoshoot with flower | Instagram

Next: मोकळे केस अन् पिवळा रंग, सौंदर्य पाहून व्हाल दंग

Pooja Sawant | Saam Tv
येथे क्लिक करा