Shruti Vilas Kadam
अभिनेत्री नम्रता संभेरावने 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले.
अभिनेत्री नम्रता संभेरावने 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर भूमिका साकारल्या आहेत.
अभिनेत्री नम्रता संभेरावच्या 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.
अभिनेत्री नम्रता संभेरावने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
थेट तुमच्या घरातून अभिनेत्री नम्रता संभेरावचे थेट तुमच्या घरातून हे मराठी नाटक प्रचंड गाजत आहे.
अभिनेत्री नम्रता संभेरावला झी मराठी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात नाच ग घुमा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
सोनी माराठीवर सुरु असलेल्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील अभिनेत्री नम्रता संभेरावचे प्रत्येक पात्र तुफान गाजले आहे.
अभिनेत्री नम्रता संभेरावला महाराष्ट्राची हास्यजत्राच्या एका भागाचे ३० ते ३७ हजार मानधन मिळते.