Manasvi Choudhary
महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे
महाराष्ट्राला प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा वारसा आहे.
महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव कसे पडले हे जाणून घेऊया.
महाराष्ट्री या शब्दावरून महाराष्ट्राला हे नाव पडलं असल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्र हे नाव संस्कृत शब्द महान आणि राष्ट्र या शब्दापासून आले आहे.
पूर्वी स्वांतत्र्याच्या वेळी महाराष्ट्र राज्य बॉम्बे स्टेट म्हणून ओळखले जात होते.
महाराष्ट्र हे देशातील तिसरे मोठे राज्य आहे.