Vishal Gangurde
बारावीच्या निकालानंतर आता साऱ्यांचं लक्ष दहावीच्या निकालाकडे लागलं आहे.
दहावीचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येऊ शकतो.
दहावीचा निकाल येत्या १५ मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
दहावीच्या निकालाबाबत बोर्डाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
बारावीच्या निकाल लागल्यानंतर १० दिवसांत निकाल जाहीर करू असे सांगण्यात आले होते.
दहावीचा निकालऑनलाइन पद्धतीने वेबसाइटवर चेक करु शकता.
mahresult.nic.in, sscboardpune.in या दोन्ही वेबसाइटवर तुम्ही निकाल पाहू शकता.
अकरावी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया १९ मेपासून सुरु होणार आहे.