Rohini Gudaghe
पावसाळ्यापूर्वी छत्री घेणं गरजेचं आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रेनकोटची देखील गरज पडते.
पावसाळ्याच्या दिवसांत वॉटरप्रुफ चप्पलची गरज पडते.
पावसाळ्यामध्ये वॉटरप्रुफ शुज वापरणं फायदेशीर ठरतं.
पावसाळ्यामध्ये गाडी खराब होऊ नये म्हणून कवर वापरा.
पावसाने बॅग ओली झाल्यास नुकसान होऊ शकतं. त्यामुळे वॉटरप्रुफ बॅग वापरा.
पावसाळ्यामध्ये भिजू नये म्हणून चांगली टोपी खरेदी करा.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे.