Manasvi Choudhary
अजित पवार सलग तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
यंदाची विधानसभा निवडणुक अनेक अर्थांनी गेम चेंजर ठरली आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार अजित पवार यांच्याकडे एकूण 125 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
अजित पवार यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात मोठी वाढ झाली आहे.
मागील पाच वर्षानुसार अजित पवारांच्या 49 कोटींनी वाढ झाली आहे.
अजित पवार यांच्याकडे 20 ठिकाणी जमीन, प्लॅट, मोठे बिझनेस, दोन ट्रॅक्टर, चार ट्रेलर अशी मालमत्ता आहे.