Maharashtra Police Bharti 2024 : पोलीस दलात मोठी भरती; सर्वाधिक जागा कोणत्या शहरात?

साम टिव्ही ब्युरो

17311 जागांवर भरती

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात विविध पदांवर 17311 जागांवर भरती प्रक्रिया सुरु आहे.

Maharashtra Police Bharti 2024 | Saam TV

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळाला 

भरतीसाठी अर्ज करण्याकरीता तुम्ही mahapolice.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Maharashtra Police Bharti 2024 | Saam TV

शेवटची तारीख

पोलीस भरतीचा ऑनलाईन आर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०२४ आहे.

Maharashtra Police Bharti 2024 | Saam TV

उमेदवाराचे शिक्षण

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण हे बारावी उत्तीर्ण किंवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Maharashtra Police Bharti 2024 | Saam TV

मुंबईममध्ये किती जागा?

मुंबईमध्ये ५ पदांसाठी 4230 जागा आहेत. मुंबईमध्येच सर्वाधिक जागा आहेत.

Maharashtra Police Bharti 2024 | Saam TV

पोलीस बॅन्डस्मन

पोलीस बॅन्डस्मन आणि पोलीस शिपाई पदासाठी 9532 जागा आहेत.

Maharashtra Police Bharti 2024 | Saam TV

पोलीस शिपाई-वाहन चालक

पोलीस शिपाई-वाहन चालक पदासाठी 1686 जागा रिक्त आहेत.

Maharashtra Police Bharti 2024 | Saam TV

कारागृह शिपाई पदासाठी 1800 जागा

पोलीस शिपाई-SRPF पदासाठी 4293 जागा रिक्त आहेत. तर कारागृह शिपाई पदासाठी 1800 जागा रिक्त आहेत.

Maharashtra Police Bharti 2024 | Saam TV

Rajeshwari Kharat: कपाळी टिकली अन् गॉगल लावून जब्याच्या शालूचा हटके स्वॅग

Rajeshwari Kharat | Saam TV