Rajeshwari Kharat : कपाळी टिकली अन् गॉगल लावून जब्याच्या शालूचा हटके स्वॅग

Ruchika Jadhav

गॉगल लावत हटके स्वॅग

राजेश्वारीने नुकतेच सोशल मीडियावर गॉगल लावत हटके स्वॅगमधील फोटो पोस्ट केलेत.

Rajeshwari Kharat | Saam TV

सिंपल मेकअप

कपाळी पिकली आणि सिंपल मेकअपमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत आहे.

Rajeshwari Kharat | Saam TV

लाखोंचा चाहता वर्ग

राजेश्वारी नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव असते.

Rajeshwari Kharat | Saam TV

शालू नावाने ओळखतात

फँड्री चित्रपटाला आता जवळपास ७ ते ८ वर्ष झाली आहेत. मात्र अजूनही राजेश्वरीला शालू नावानेच ओळखतात.

Rajeshwari Kharat | Saam TV

आयटमगिरी चित्रपट

राजेश्वरी फँड्रीनंतर आयटमगिरी या चित्रपटात देखील झळकली होती.

Rajeshwari Kharat | Saam TV

उत्तम अभिनय

आयटमगिरी या चित्रपटात देखील तिने उत्तम अभिनय केला.

Rajeshwari Kharat | Saam TV

शालेय शिक्षण

शालूने शालेय शिक्षण पुण्यातील जोग एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेत पूर्ण केलं आहे.

Rajeshwari Kharat | Saam TV

बी.कॉमसाठी प्रवेश

त्यानंतर आता सिंहगड महाविद्यालयात बी.कॉमसाठी तिने प्रवेश घेतला आहे. 

Rajeshwari Kharat | Saam TV

Benefits Of Tikli : कपाळी टीकली लावण्याचे फायदे माहितीयेत का?

Benefits Of Tikli | Saam TV
येथे क्लिक करा.