Benefits Of Tikli : कपाळी टिकली लावण्याचे फायदे माहितीयेत का?

Ruchika Jadhav

कुंकू किंवा टिकली

कुंकू किंवा टिकली लावल्यानंतर प्रत्येक महिला आणखी सुंदर दिसते.

Benefits Of Tikli | Saam TV

आरोग्याशी संबंधित फायदे

टिकली लावल्याने फक्त सुंदरता नाही तर आरोग्याशी संबंधित देखील अनेक फायदे आहेत.

Benefits Of Bindi | Saam TV

डोकेदुखीच्या समस्या दूर होतात

कपाळाच्या मध्यभागी टिकली किंवा कुंकू लावले जाते. त्यामुळे डोकेदुखीच्या समस्या असल्यास त्या दूर होतात.

Benefits Of Bindi | Saam TV

स्नायू आणि मज्जातंतूंना आराम

टिकली लावल्याने स्नायू आणि मज्जातंतूंना आराम करण्यास मदत मिळते.

Benefits Of Bindi | Saam TV

मन एकाग्र होते

टिकलीमुळे एखाद्या गोष्टीवर, कामावर मन एकाग्र करून काम करण्यास मदत होते.

Benefits Of Bindi | Saam TV

रक्ताभीसरण क्रिया सुरळीत होते.

टिकली लावल्याने चेहऱ्यावरील स्नायूंची रक्ताभीसरण क्रिया सुरळीत होते. त्यामुळे सानस सारख्या समस्या देखील कमी होतात.

Benefits Of Bindi | Saam TV

मन शांत राहतं

डोकं शांत असल्याने टिकली लावल्यावर मन देखील शांत होते.

Benefits Of Bindi | Saam TV

ट्रेडिश्नल लूक

आजकालच्या अनेक महिला टिकली लावत नाहीत. मात्र ट्रेडिश्नल लूकवेळी तरी टिकली लावावी.

Benefits Of Bindi | Saam TV

Dog Breeds Ban : 'या' प्रजातीचा कुत्रा चुकूनही पाळू नका; अन्यथा होईल शिक्षा

Dog Breeds Ban | Saam TV
येथे क्लिक करा.