Monsoon: राज्यात मुसळधार पाऊस केव्हा कोसळणार?

Manasvi Choudhary

निवडणूक निकाल

राज्यात आज लोकसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.

Lok Sabha Election 2024 | Social Media

पावसाचं वातावरण

निकालापूर्वी मुंबईत सकाळपासून पावसाचं वातावरण दिसत आहे.

Monsoon | Social Media

हवामान खात्याचा अंदाज

हवामान खात्यानुसार, निकालादरम्यान आज मुंबईत हलका पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे.

Monsoon | Social Media

केरळमध्ये मान्सून दाखल

रविवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून येत्या २ दिवसात महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Monsoon | Social Media

महाराष्ट्रात मान्सून कधी?

केरळमध्ये मान्सून आल्यानंतर साधारण ८ ते १० दिवसांनी मान्सून महाराष्ट्रात येतो.

Monsoon | Social Media

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कधी?

मान्सूनचा पाऊस येत्या २ दिवसांत म्हणजेच १० ते ११ जूनला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Monsoon | Social Media

NEXT: Election 2024 Result Special Mithai: निकालाआधीच विजयाचा धुराळा; राजकीय पक्षांच्या चिन्हांची मिठाई तयार

Special Mithai | Social Media