Election 2024 Result Special Mithai: निकालाआधीच विजयाचा धुराळा; राजकीय पक्षांच्या चिन्हांची मिठाई तयार

Manasvi Choudhary

लोकसभा निवडणुकीचा निकाल

१८ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.

Election 2024 Result | Social Media

मतमोजणीला सुरूवात

आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

Election 2024 Result | Social Media

मिठाई वाटून जल्लोष

निकाल लागताच राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येतो.

Special Mithai | Social Media

राजकीय पक्षांच्या चिन्हांची मिठाई

सध्या मिठाईच्या दुकानामध्ये राजकीय पक्षांच्या चिन्हांची मिठाई आकर्षण ठरत आहे.

Special Mithai | Social Media

मिठाई

राजकीय पक्षांचे चिन्ह असलेली मिठाई बाजारात आली आहे.

Special Mithai | Social Media

पक्षांच्या चिन्हाची मिठाई

मिठाईच्या अनेक दुकानात राजकीय पक्षांच्या चिन्हाची मिठाई प्रदर्शित केली आहे.

Special Mithai | Social Media

कमळ चिन्ह मिठाईवर

भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कमळ या चिन्हाची मिठाई तयार करण्यात आली आहे.

Special Mithai | Social Media

NEXT: Vote Counting Process: लोकसभा निवडणुकीत मतमोजणी कशी केली जाते?