Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रातल्या अनेक व्यक्तींना बाहेरच्या देशात जाण्याच्या इच्छा असते. आता महाराष्ट्रातच काही प्रसिद्ध ठिकाण आणि स्वर्गाहून सुंदर दृश्य पाहू शकता.
तुम्ही कोकणातल्या गुहागरमधील बालीसारखा स्वच्छ समुद्रकिनारा वनड डे ड्रिपचा भन्नाट प्लान पुढे दिला आहे.
तुम्ही मुंबई पुण्याहून कोकणात जाताना ६ ते ७ तासात पोहोचू शकता.
मुंबई → महाड → पेण→ पोलादपूर घाट → चिपळूण → गुहागर हा मार्ग निवडा.
तुम्ही वाटेत चिपळूनणला थांबून कोकणी पद्धतीचा नाश्ता घेऊन पुढे प्रवास करू शकता.
तुम्ही पहाटे निघाल्यावर १२ पर्यंत गुहागरच्या स्वच्छ समृद्र किनाऱ्यावर विश्रांती करु शकता. तसेच सुंदर फोटो सुद्धा क्लिक करु शकता.
संथ पाण्यात छान वेळ घालवल्यानंतर तुम्ही गुहागरजवळील घरगुती जेवणासाठी हॉटेलमध्ये जाऊ शकता. तिथे होमस्टे सुद्धा आहेत.
दुपारी ३ च्यासुमारास कोकणातल्या हेडगेवार मंदिराला, व्याघ्रेश्वर मंदिराला भेट द्या.
संध्याकाळी ५.३० ला सुमद्रकिनारऱ्यावर सुंदर दृश्य पाहून परतीचा प्रवास सुरु करा.
NEXT : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा