Maharashtra Heatwave: सूर्य कोपला; तुमच्या जिल्ह्याचं तापमान किती?

Siddhi Hande

उष्णता

राज्यात सध्या उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. अकोला तर जगातील दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात उष्ण जिल्हा ठरला आहे.

Maharashtra Heatwave

कोणत्या जिल्ह्यात किती तापमान

वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे. दुपारी तर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान आहे ते जाणून घ्या.

Maharashtra Heatwave

या जिल्ह्यातील तापमान

छत्रपती संभाजी नगर- ४१.४ अंश, डहाणू ३५.८ अंश, जळगाव- ४२.५ अंश, कोल्हापूर ३८.९ अंश

Maharashtra Heatwave

मुंबई

महाबळेश्वर ३१.५ अंश

मालेगाव-४१.६ डिग्री

मुंबई दक्षिण-३४. 06अंश

Maharashtra Heatwave

नाशिक

नाशिक-३९.३ अंश

परभणी-४१.१ डिग्री सेल्सियस

रत्नागिरी- ३४ अंश

Maharashtra Heatwave

तापमान

सांगली- ४१.४ अंश

सातारा ४०.९ अंश

सोलापूर ४३.२ अंश

उदगिर- ४०.०४ अंश

Maharashtra Heatwave

जिल्ह्यातील तापमान

नंदुरबार- ४२ डिग्री सेल्सियस

वर्धा- ४३.५ डिग्री सेल्सियस

अकोला-४४ डिग्री सेल्सियस

Maharashtra Heatwave

उन्हाचे चटके

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. विदर्भात तर उन्हाचे चटके बसत आहेत. उन्हाचा नागरिकांना खूप त्रास होत आहे.

Next: अगरबत्ती की विषारी धूर? डासांना पळवणारी अगरबत्ती ठरतेय कुटुंबासाठी जीवघेणी; घरात वापरण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात

Mosquito Agarbatti
येथे क्लिक करा