Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेत नवनवीन अपडेट येत आहेत.
आतापर्यंत जुलै २०२४ ते जून २०२५ पर्यंतचे पैसे लाडकी बहिणींच्या खात्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.
मात्र आता काही महिलांना लाडकी बहिणींचे पैसे येणार नसल्याची माहिती आहे.
अर्जाची तपासणी केल्यानंतर १९ लाखांहून अधिक महिलांना लाडक्या बहिणींचा पुढचा हप्ता येणार नसल्याची माहिती आहे.
कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.
ज्या महिला सरकारी नोकरी करत आहेत अशा महिलांना लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाहीत.
आत्तापर्यंत राज्यातील 19 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत.