Manasvi Choudhary
गौतमी पाटिल हे नाव कायमच चर्चेत असते.
गौतमीने तिच्या नृत्यातील अदाकारीने साऱ्यांनाच वेड लावलं.
अत्यंत कमी कालावधीत गौतमी प्रसिद्धीझोतात आली.
सबसे कातील गौतमी पाटील हिचे फॅन सर्वाधिक आहेत.
गौतमीचं वय २५ वर्षे आहे.
गौतमीनं केवळ १० वी पर्यंतच शिक्षण घेतलं आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र गौतमीचे कार्यक्रम होत असतात. गौतमी पाटिल हिच्या कार्यक्रमान तुफान गर्दी होते.