Shivali Parab: गुलाबी साडी अन् केसात गजरा...; कल्याणच्या चुलबुलीच्या रुपानं घातली भुरळ

Shruti Vilas Kadam

गुलाबी साडीतील मोहक अंदाज

शिवाली परबने हलक्या गुलाबी रंगाची साडी परिधान करत पारंपरिक आणि एलिगंट लूक साकारला आहे. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

Shivali Parab

साधे पण उठावदार दागिने

साडीला साजेशी नाजूक ज्वेलरी परिधान करून तिने तिचा लूक अधिक आकर्षक बनवला आहे. साधेपणातही तिचे सौंदर्य खुलून दिसते.

Shivali Parab

नॅचरल मेकअपने वाढवली शोभा

हलका मेकअप, न्यूड लिपशेड आणि उठावदार डोळ्यांच्या मेकअपने शिवालीचा चेहरा अधिक तेजस्वी दिसत आहे.

Shivali Parab

मोकळ्या केसांची स्टायलिश हेअरस्टाईल

सॉफ्ट वेव्ही हेअरस्टाईलमुळे तिच्या पारंपरिक लूकला मॉडर्न टच मिळाला असून संपूर्ण लूक अधिक आकर्षक वाटतो.

Shivali Parab

मनमोहक स्मितहास्याने जिंकली मनं

प्रत्येक फोटोमध्ये शिवालीचं नैसर्गिक स्मित आणि आत्मविश्वास तिच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच झळाळी देताना दिसतो.

Shivali Parab | instagram

पारंपरिक आणि मॉडर्न लूकचा सुंदर मिलाफ

साडीसोबत आधुनिक स्टायलिंगची योग्य सांगड घालत शिवालीने फॅशनप्रेमींसाठी परफेक्ट एथनिक लूक सादर केला आहे.

Shivali Parab

सोशल मीडियावर चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव

शिवालीच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजींसह भरभरून प्रतिक्रिया दिल्या असून तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

Shivali Parab

Dnyanada Ramtirthkar: हिरवी साडी अन् नाकात नथ; 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम ज्ञानदा रामतीर्थकरचं खुललं सौंदर्य

Dnyanada Ramtirthkar
येथे क्लिक करा