Dnyanada Ramtirthkar: हिरवी साडी अन् नाकात नथ; 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम ज्ञानदा रामतीर्थकरचं खुललं सौंदर्य

Shruti Vilas Kadam

हिरव्या सिल्क साडीची खास निवड

ज्ञानदा रामतीर्थकरने फोटोशूटसाठी आकर्षक हिरव्या रंगाची सिल्क साडी नेसली असून, तिचा हा पारंपरिक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

Dnyanada Ramtirthkar

ज्वेलरीने वाढवली लूकची शोभा

साडीला साजेशी पारंपरिक दागिन्यांची निवड करत तिने संपूर्ण लूक अधिक एलिगंट आणि रॉयल बनवला आहे.

Dnyanada Ramtirthkar

साधा पण आकर्षक मेकअप

नॅचरल बेस, उठावदार डोळे आणि हलक्या लिपशेडमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.

Dnyanada Ramtirthkar

केसांची स्टायलिश हेअरस्टाईल

साडीला अनुरूप अशी नीटनेटकी हेअरस्टाईल तिच्या पारंपरिक लूकला चार चाँद लावते.

Dnyanada Ramtirthkar

फोटो

प्रत्येक फोटोमध्ये ज्ञानदाचा आत्मविश्वास आणि सहज वावर स्पष्टपणे दिसून येतो, त्यामुळे फोटोशूट अधिक आकर्षक वाटते.

Dnyanada Ramtirthkar | instagram

'Happier Than Ever!' कॅप्शनची चर्चा

हे फोटो शेअर करताना ज्ञानदाने 'Happier Than Ever!' असे कॅप्शन दिले असून, त्याचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

या पारंपरिक लूकवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत ज्ञानदाच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

Chinmayee Salvi: गुलाबी साडी, रेट्रो स्टाईल अन् मोहक अदा; 'सनई चौघडे' फेम चिन्मयी साळवी

Chinmayee Salvi
येथे क्लिक करा