BJP Rajya Sabha Candidate: नागपूरच्या माजी महापौर खासदार होणार; माया ईवनाते आहेत तरी कोण?

Siddhi Hande

माया ईनावते

भाजप राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यात माया ईवनाते यांना उमेदवारी दिली आहे.

BJP Rajya Sabha Candidate

राजकीय प्रवास

माया यांनी भाजपमधूनच राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती. त्या २००२ मध्ये नगरसेवक होत्या.

BJP Rajya Sabha Candidate

नागपूरच्या महापौर

२००७ मध्ये माया या नागपूरच्या महापौर झाल्या होत्या.

BJP Rajya Sabha Candidate

भाजप प्रदेश उपाध्यक्ष

२०१२ मध्ये त्या पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केले.

BJP Rajya Sabha Candidate

नगरसेवक

२०२६ मध्ये नगरसेवक आणि अग्निशमक सभापती मनपा म्हणून काम करत आहेत.

BJP Rajya Sabha Candidate

आदिवासी नेत्या

माया ईवनाते या भाजपच्या आदिवासी नेत्या आहेत. त्यांना कालच मुंबईत बोलवण्यात आले होते.

BJP Rajya Sabha Candidate

अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगाच्या माजी सदस्या

माया ईवनाते या अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगाच्या माजी सदस्या (नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड ट्राईब्स) होत्या.

BJP Rajya Sabha Candidate

राज्यमंत्री पदाचा दर्जा

माया ईवनाते यांना NCST सदस्य या नात्याने दिल्लीत राज्यमंत्री पदाचा दर्जा होता.

BJP Rajya Sabha Candidate

द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय

माया ईवनाते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्ती समजल्या जातात.

BJP Rajya Sabha Candidate

Next: हिंगोलीच्या सुपुत्राला भाजपनं खासदार केलं, कोण आहेत रामराव वडकुते?

BJP Rajyasabha Candidate Ramrao Wadkute
येथे क्लिक करा