Shalini Pandey: 'महाराज' फेम अभिनेत्रीचा ब्राऊन लूक, ग्लॅमरस लूकने केलाय कहर

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री शालिनी पांडे तिच्या अभिनयासह स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते.

Shalini Pandey | Instagram

खलनायिकेची भूमिका

अभिनेत्री शालिनीने नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या महाराज चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारली आहे.

Shalini Pandey | Instagram

हटके लूक

शालिनी सोशल मीडियावर हटके लूकमध्ये नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते.

Shalini Pandey | Instagram

फोटो केले शेअर

अशातच शालिनीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Shalini Pandey | Instagram

ब्राऊन ड्रेस

ब्राऊन ड्रेसमध्ये शालिनीने नवीन फोटोशूट क्लिक केलं आहे.

Shalini Pandey | Instagram

मिनीमल मेकअप

मोकळे केस आणि मिनीमल मेकअपमध्ये शालिनी ग्लॅमरस दिसतेय.

Shalini Pandey | Instagram

फोटोंना चाहत्यांची पसंती

एकापेक्षा एक पोजमध्ये शालिनीने तिचे फोटो क्लिक केले आहेत. जे तिच्या चाहत्यांच्या पंसतीस आले आहेत.

Shalini Pandey | Instagram

NEXT: Monsoon Makeup: पावसाळ्यात ऑफिसला जाताना 'असा' करा मेकअप, उठून तुम्हीच दिसाल

Monsoon Makeup | Canva