Shreya Maskar
मुलांसोबत वीकेंड प्लान करायचा असेल तर पुण्याला आवर्जून भेट द्या.
पुण्यात वानवडी येथे शिंद्यांची छत्री हे स्मारक आहे.
मराठा साम्राज्यातील सरदार महादजी शिंदे यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आले आहे.
सरदार महादजी शिंदे हे १८ व्या शतकातील मराठा लष्करी नेते होते.
शिंद्यांची छत्री या वास्तूवर राजस्थानी शैलीचे बांधकाम आणि कोरीव काम पाहायला मिळते.
शिंद्यांची छत्री ही पुण्यात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे.
फिरण्यासोबतच मुलांची इतिहासाची उजळणी होईल.
शिंद्यांची छत्री या परिसराच्या आजूबाजूला अनेक मंदिरे देखील पाहायला मिळतील.