ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खासदार धनंजय महाडिक हे नेहमी चर्चेत असतात. त्यांचा मुलगा क्रिष्णराज हा नेहमी युट्यूबवर व्लॉग पोस्ट करत असतो.
क्रिष्णराजच्या व्लॉगमध्ये संपूर्ण महाडिक कुटुंब दिसते.
महाडिकांच्या धाकट्या सुनबाईदेखील खूप चर्चेत असतात.
धनंजय महाडिकांच्या सूनेचं नाव मंजरी महाडिक असे आहे.
धनंजय महाडिकांचा मुलगा विश्वराज महाडिक यांच्या त्या पत्नी आहेत.
मंजरी महाडिक नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात.
मंजरी महाडिक या उत्तम गायिकादेखील आहेत. त्यांचे अनेक गाण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मंजरी महाडिक या खूप सुंदर दिसतात.