ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खासदार धनंजय महाडिक हे राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या कुटुंबाला राजकीय वारसा आहे.
धनंजय महाडिकांच्या कुटुंबाची सोशल मीडियावर चर्चा असते. त्यांची मुले आणि सुनबाई चर्चेत असतात.
धनंजय महाडिकांचा मोठा मुलगा पृथ्वीराज यांची पत्नी वैष्णवी महाडिकदेखील सोशल मीडियावर सक्रिय असतात.
क्रिष्णराज यांच्या युट्यूब व्लॉगमध्ये अनेकदा वैष्णवी दिसतात.
वैष्णवी यांचे सोशल मीडियावर हजारो फॉलोवर्स आहेत.
वैष्णवी यांनी साडीवरचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये त्या खूप सुंदर दिसत आहे.
वैष्णवी यांना डान्स आणि मॉडेलिंगची आवड आहे. त्या लग्नाआधी मॉडेलिंग करायच्या. याचे फोटोदेखील त्यांनी शेअर केले आहेत.
वैष्णवी या सध्या सामाजिक कार्यात सहभागी आहे. सासूबाई अरुंधती महाडिक यांच्यासोबत काम करतात.
वैष्णवी आणि पृथ्वीराज यांना अमेंद्र नावाचा मुलगा आहे.
Next: खासदार सुप्रिया सुळेंचं शिक्षण किती?