Madhuri Dixit : "कोई इतना खूबसूरत..."; 'धकधक गर्ल'च्या सौंदर्याने केलाय कहर

Shreya Maskar

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. नुकतेच माधुरीने सुंदर फोटोशूट केले आहे.

Madhuri Dixit | instagram

स्टायलिश लूक

मल्टीकलरचा सुंदर वेस्टन ड्रेस तिने परिधान केला आहे. स्टायलिश शर्ट टाइप ड्रेसचा लूक आहे. माधुरी या लूकमध्ये अप्सरा दिसत आहे.

Madhuri Dixit | instagram

माधुरी दीक्षितचं सौंदर्य

हातात मोठे कडे, पायात हिल्स, स्टायलिश कानातले आणि केसांचा बन बांधून तिने हा लूक पूर्ण केला आहे. लूकला मॅचिंग ग्लॉसी मेकअप तिने केला आहे.

Madhuri Dixit | instagram

हटके पोज

माधुरी दीक्षितने फोटोंमध्ये फोटोंमध्ये हटके पोज दिल्या आहेत. तिच्या डोळ्यांची जादू आणि कातिल अदा चाहत्यांना घायाळ करत आहे.

Madhuri Dixit | instagram

कॅप्शन काय?

माधुरीने फोटोंना हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "In my element" तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Madhuri Dixit | instagram

चाहत्यांच्या कमेंट्स

माधुरीच्या फोटोंवर हार्ट इमोजींचा पाऊस पडत आहे. तसेच एका युजरने लिहिलं की, "बहुत खुबसुरत मॅडम..." तर दुसऱ्या युजरने लिहिलं, "लव्ह यू माधुरी.."

Madhuri Dixit | instagram

नवीन प्रोजेक्ट

माधुरी दीक्षित लवकरच नव्याकोऱ्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचे नाव 'मिसेस देशपांडे' असे आहे. ही एक सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज आहे.

Madhuri Dixit | instagram

'मिसेस देशपांडे

'मिसेस देशपांडे' वेब सीरिजचे दिग्दर्शक नागेश कुकुनूर आहे. ही सीरिज 19 डिसेंबरपासून जिओ हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

Madhuri Dixit | instagram

NEXT : रणवीर सिंह ते संजय दत्त; 'धुरंधर'साठी कोणी किती घेतलं मानधन?

Dhurandhar Cast Fees | instagram
येथे क्लिक करा...