Manasvi Choudhary
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दिक्षीत.
माधुरी नव्वदीतल्या आघाडीच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे. माधुरीने आपल्या अभिनयाने नव्वदीतला काळ चांगलाच गाजवला.
केवळ अभिनयच नाही तर माधुरीच्या सौंदर्याचे चाहते वेडे आहेत. आजही माधुरी तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
ं
नुकतेच माधुरीने ब्ल्यू साडीत तिचं फोटोशूट क्लिक केलं आहे. माधुरीच्या या फोटोंवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.
या फोटोतील माधुरीचं सौंदर्य फारच सुंदर दिसत आहे. तिने कानात झुमके आणि हातात बांगड्या असा लूक केला आहे.
केस मोकळे सोडून स्टायलिश पोजमध्ये माधुरीने फोटोशूट क्लिक केलं आहे.