Anant-Radhika Sangeet Ceremony: माधुरी दिक्षीत यांच्या साडीचीच जोरदार चर्चा...!

Manasvi Choudhary

प्रीवेडिंग कार्यक्रम

अनंत अंबानी- राधिका मर्चंटच्या प्रीवेडिंग कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे.

Anant-Radhika Wedding | Saamtv

संगीत सोहळा

नुकताच अनंत आणि राधिका यांचा संगीत सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Anant Ambani-Radhika Merchant Sangeet Ceremony | Instagram

सेलिब्रिटी

अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

radhika- anant pre wedding in bollywood celebs | Saam Tv

धकधक गर्ल

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीतच्या सौंदर्याने चाहत्यांची धडधड वाढवली.

Madhuri Dixit | Saamtv

साडीलूक

क्रिम कलच्या साडीत माधुरी दिक्षीत खुपच सुंदर दिसत होत्या.

Beautiful Look Madhuri | Saamtv

असा आहे लूक

हेअरस्टाईलसह मिनिमल मेकअप आणि गळ्यातील स्टोन ज्वेलरी उठून दिसत होती.

Madhuri Dixit look | Saamtv

फोटो

सोशल मीडियावर नेटकऱ्यांना माधुरी दिक्षीत यांचा लूक आवडला आहे.

Madhuri Dixit Look | Saamtv

NEXT: Anant Ambani-Radhika Merchant sangeet: दोघीपण ठरल्या एकमेकींना भारी...