Anant Ambani-Radhika Merchant sangeet: दोघीपण ठरल्या एकमेकींना भारी...

Manasvi Choudhary

संगीत सोहळा

अंनत - राधिका यांचा ग्रँड संगीत सोहळा नुकताच पार पडला.

Anant Ambani-Radhika Merchant Wedding | Saam Tv

सेलिब्रिटींची उपस्थिती

या संगीत सोहळ्याला बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली.

Anant Ambani-Radhika Merchant Sangeet Ceremony | Instagram

लक्ष वेधले

अभिनेत्री दिशा पटानी आणि मौनी रॉयनी यावेळी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

Anant Ambani-Radhika Merchant Sangeet Ceremony | Saam Tv

एकत्र दिसल्या

दिशा पटानी आणि मौनी रॉय दोघींही अंनत- राधिकाच्या संगीत सोहळ्याला एकत्र आल्या.

Anant Ambani-Radhika Merchant | Saam Tv

साडी लूक

अतिशय सिझलिंग लूकमध्ये दोघींनीही साडी परिधान केली आहे.

Anant Ambani-Radhika Merchant Sangeet Ceremony | Saam Tv

हॉट स्टाईल

या फोटोत एथनिक लूकमध्ये दिशा आणि मौनी खूपच हॉट दिसत आहेत.

Anant Ambani-Radhika Merchant Sangeet Ceremony | Saam Tv

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर या दोघींचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Mouni Roy And Disha Patani | Instagram @imouniroy