Madhuri Dixit : धकधक गर्लचं निस्सीम सौंदर्य

Ruchika Jadhav

धकधक गर्ल

माधुरी दीक्षित म्हणजे बॉलिवूडची धकधक गर्ल. माधुरीने आजवर मनोरंजन विश्वात मोठं नाव कमवलं आहे.

Madhuri Dixit | Saam TV

व्हाइट साडी

अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर व्हाइट साडीमधील काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Madhuri Dixit | Saam TV

यशस्वी अभिनेत्री

आपल्या कामातून माधूरीने यशाचं मोठं शिखर गाठलं आहे.

Madhuri Dixit | Saam TV

वयाची पन्नाशी पार

माधुरीने वयाची ५० वर्षे पूर्ण केलीत. मात्र अजूनही ती अतिशय तरुण दिसते.

Madhuri Dixit | Saam TV

गोल्डन हेवी साडी

माधुरीने या फोटोमध्ये गोल्डन साडी आणि ज्वेलरी देखील परिधान केली आहे.

Madhuri Dixit | Saam TV

युनीक ज्वेलरी

माधुरी कायम आपल्या आउटफीटवर युनीक आणि हटके ज्वेलरी परिधान करते.

Madhuri Dixit | Saam TV

Migraine Remedies : मायग्रेन २ मिनिटांत थांबेल; ट्राय करा 'हे' रामबाण उपाय

Migraine Remedies | Saam TV
येथे क्लिक करा.