Madhuri Dixit: 'धकधक गर्ल' चा मनमोहक अंदाज, साडीतल्या फोटोंनी चुकवला काळजाचा ठोका

Manasvi Choudhary

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Madhuri Dixit | Instagram

लोकप्रियता

बॉलीवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देत माधुरीने जगभरात लोकप्रियता मिळवली.

Madhuri Dixit | Instagram

वेगळी ओळख

माधुरीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील मनमोहक अदांनी ओळखली जाते.

करिअरची सुरूवात

माधुरी दिक्षीतने 1984 मध्ये आलेल्या 'अबोध' या सिनेमातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

Madhuri Dixit | Instagram

या चित्रपटात केला अभिनय

माधुरीने तिच्या करिअरमध्ये 'तेजाब', 'दिल' आणि 'बेटा'सह अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

Madhuri Dixit | Instagram

खास अदा

आजही माधुरी तिच्या खास अदांनी चाहत्यांना वेड लावत असते.

Madhuri Dixit | Instagram

फोटो व्हायरल

माधुरीचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Madhuri DIxit | Instagram

NEXT: Tina Datta : 'संस्कारी बहु'चा Glamorous अदांज, नव्या फोटोंनी केलाय कहर

Tina Datta | Instagram
येथे क्लिक करा...