Madhuri Dixit: 'सौंदर्याची राणी' माधुरी दिक्षीतचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Manasvi Choudhary

बॉलिवूडची धक धक गर्ल

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने लाखो हृदयांवर राज्य करते

Madhuri Dixit | Instagram

हिंदी सिनेमात केलय काम

८० आणि ९० च्या दशकात माधुरी दिक्षितनं हिंदी सिनेमावर राज्य केलं

Madhuri Dixit | Instagram

७० हून अधिक चित्रपट

जवळपास ४० वर्षांच्या कारकिर्दीत माधुरीने ७० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

Madhuri Dixit | Instagram

माधुरीचं मनमोहक सौंदर्य

माधुरीचं सौंदर्य, स्टाईल, अभिनय आणि नृत्य आजही चाहत्याच्या पसंतीस येत आहेत.

Madhuri Dixit | Instagram

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सोशल मीडियावर माधुरीचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Madhuri Dixit | Instagram

एथनिक लूक

माधुरी एथनिक असो वेस्टर्न प्रत्येक स्टाईलने वेड लावतेच

Madhuri Dixit | Instagram

NEXT: Jiya Shankar: नैना तेरे कजरारे हैं, नैनों पे हम दिल...

Jiya Shankar | Instagram
येथे क्लिक करा...