Jiya Shankar: नैना तेरे कजरारे हैं, नैनों पे हम दिल...

Manasvi Choudhary

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री

जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.

Jiya Shankar | Instagram

उत्कृष्ट अभिनय

जियाने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.

Jiya Shankar | Instagram

'वेड'

नुकतीच जिया शंकर अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात दिसली होती.

Jiya Shankar | Instagram

साऊथ चित्रपट

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Jiya Shankar | Instagram

मेरी हनीकारक बीवी'

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जिया शंकरला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली.

Jiya Shankar | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर जिया मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Jiya Shankar | Instagram

नवीन फोटोशूट

या फोटोमध्ये जिया ब्लॅक अॅन्ड रेड कलरच्या बॉडीकॉन गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसते आहे.

Jiya Shankar | Instagram

NEXT: Prajata Mali: 'केसरिया तेरा इश्क है पिया' प्राजक्ताचा देसी स्वॅग पाहा

Prajakta Mali Fitness | Instagram
येथे क्लिक करा...