Madhui Dixit Hair Care Tips: माधुरी दिक्षीतने काळ्याभोर केसांचं रहस्य सांगितलं, 58 व्या वर्षीही लावते फक्त या 2 गोष्टी

Manasvi Choudhary

धकधक गर्ल

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दिक्षीत वयाच्या ५८ व्या वर्षीही तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

Madhui Dixit

सौंदर्याचे सिक्रेट

माधुरी दिक्षीतच्या सौंदर्याचं सिक्रेट ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते.

Madhui Dixit

घरगुती उपाय

अनेकदा अभिनेत्रीने ति केस व त्वचेसाठी कोणते घरगुती उपाय करते याविषयी सांगितलं आहे.

Madhui Dixit Hair Care Tips

होममेड शॅम्पू टिप्स

तुम्हाला माहितीये का? अभिनेत्री माधुरी दिक्षीत कोणत्या महागड्या ब्रँडेड शॅम्पूने नाही तर गुलाबापासून बनवलेल्या घरगुती शॅम्पूने तिचे केस धुते.

Madhui Dixit Hair Care Tips

हेअर केअर रूटीन

माधुरी दिक्षीतने तिचा हेअर केअर रूटीन देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Madhui Dixit Hair Care Tips

गुलाब पाकळ्याची पेस्ट करा

शॅम्पू बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्याची बारीक पेस्ट करून घ्या. त्यानंतर या पेस्टला सुती कापडात पिळून त्यातील रस वेगळा करा.

Rose Petals | GOOGLE

रोजमेरी तेल मिक्स करा

गुलाबाच्या रसमध्ये सौम्य शॅम्पू मिक्स करा यात थोडेसे रोजमेरी तेल आणि ग्लिसरीन मिक्स करा.

Madhui Dixit Hair Care Tips | yandex

तेल काचेच्या बाटलीमध्ये ठेवा

हे मिश्रण तुम्ही काचेच्या स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा होममेड शॅम्पू तुम्ही वापरू शकता.

Madhui Dixit Hair Care Tips

असा होतो फायदा

ताज्या गुलाबाच्या पाकळ्यापासून बनवलेला हा शॅम्पू केसांच्या स्काल्पला आणि केसांना मजबूत करते.

Madhui Dixit Hair Care Tips

NEXT: Long Hair Growth Tips: लांब आणि सरळ केसांसाठी 5 सोपे घरगुती उपाय

Long Hair Growth Tips
येथे क्लिक करा..