Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं शिक्षण किती?

Shruti Vilas Kadam

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षितने मुंबईतच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

Madhuri Dixit

शाळा

माधुरीने डिव्हाईन चाइल्ड हायस्कूलमधून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले.

Madhuri Dixit

विज्ञान शाखा

माधुरीने शालेय शिक्षणानंतर विज्ञान शाखा निवडली होती.

Madhuri Dixit

कॉलेज

माधुरीने मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

Madhuri Dixit

मायक्रोबायोलॉजी

माधुरीने मायक्रोबायोलॉजी या विषयात पदवी शिक्षण सुरू केले होते.

Madhuri Dixit

कॉलेज सोडले

मात्र, अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच कॉलेज सोडले.

Madhuri Dixit

बॉलिवूडमध्ये मोठं यश

शिक्षण अपूर्ण राहिले असले तरी मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये मोठं यश मिळवलं.

Madhuri Dixit

Face Care: डाग स्पॉट कमी करुन नॅचरल ग्लो पाहिजे असेल तर 'ही' घरी तयार केलेली फेस क्रिम नक्की लावा

Face Care | Saam tv
येथे क्लिक करा