Shreya Maskar
आज (15 मे ) बॉलिवूडच्या 'धकधक गर्ल'चा आज वाढदिवस आहे.
माधुरी दीक्षितला बॉलिवूडमध्ये 'धकधक गर्ल' या नावाने ओळखले जाते.
माधुरी दीक्षित आज 58 वर्षांची झाली आहे.
माधुरी दीक्षित एका चित्रपटासाठी जवळपास 4 ते 5 कोटी मानधन घेते.
तर माधुरी एका जाहिरातीसाठी 1 ते 3 कोटी फी घेते.
माधुरी दीक्षितकडे लग्जरी गाड्या आहेत. उदा. फेरारी, पोर्श, मॅकलारेन
माधुरी दीक्षितचे मुंबईतील वरळी येथे आलिशान अपार्टमेंट आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, माधुरी दीक्षितची एकूण संपत्ती जवळपास 250 कोटींच्या वर आहे.