Shreya Maskar
आज (15 मे ) बॉलिवूडच्या 'धकधक गर्ल'चा आज वाढदिवस आहे.
माधुरी दीक्षितची त्वचा वयाच्या 58वर्षी देखील हेल्दी आणि ग्लोइंग आहे.
माधुरी दीक्षितने अनेक मुलाखतीत आपल्या स्कीनचे ब्युटी सीक्रेट सांगितले आहे.
ओट्सचा फेस पॅक बनवण्यासाठी ओट्स पाउडर, मध, गुलाब पाणी आणि दूध इत्यादी साहित्य लागते.
ओट्सचा फेस पॅक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये ओट्स पाउडर, मध, गुलाब पाणी आणि दूध चांगले मिक्स करून घ्या.
तयार फेस पॅक १५ ते २० मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा.
त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून त्याला मॉश्चरायजर लावा.
ओट्सचा फेस पॅकमुळे चेहऱ्याची डेड स्कीन स्वच्छ करून त्वचा मऊ बनते.