ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
मधुराणी उत्तम गायिकादेखील आहे.
मधुराणी प्रभुलकरने नुकतेच सोशल मीडियावर वनपीसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
मधुराणीने ऑफ व्हाईट कलरचा वनपीस घातला आहे.
मधुराणीने डोळ्याला गॉगल लावून केस मोकळे सोडत सुंदर फोटोशूट केले आहे.
मधुराणीच्या ड्रेसवर छान फुलांची डिझाइन आहे.ही डिझाइन हँड पेटेंड आहे.
मधुराणी या फोटोत खूपच सुंदर दिसत आहेत.
मधुराणीच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.