Shruti Kadam
आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी गोखले नव्या लूकमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत
आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी गोखले कायमच चर्चेत असते.
मधुराणीने नुकताच सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत.
मधुराणी गोखलेने व्हाईट शर्ट घालून बोल्ड फोटोशूट केले आहे.
मधुराणीने या फोटोशूट साठी खास पोज देत शूट केले आहे.
मधुराणी गोखलेने हे फोटो पोस्ट करताना फक्त उन्हाळाच का हॉट असावा असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
मधुराणी गोखलेने २००३ साली आलेल्या सुंदर माझे घर या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आली.
मधुराणी गोखले एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे ती एक मॉडेल, अभिनेत्री, टीव्ही कार्यक्रम होस्ट, गायिका आणि संगीत दिग्दर्शक आहे.