Madhura Joshi: मधुरा जोशीचं निरागस सौंदर्य, फोटो पाहून व्हाल घायाळ

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मधुरा जोशी तिच्या मनमोहक सौंदर्याने मोहिनी घालते आहे.

Madhura Joshi | Instagram

मालिकेतील भूमिका

फुलाल सुंगध मातीचा या मालिकेत अभिनेत्री मधुरा जोशी हिने इमली ही भूमिका साकारली आहे

Madhura Joshi | Instagram

ओळख

मराठमोळी अभिनेत्री मधुराला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Madhura Joshi | Instagram

नवीन फोटो

नुकतेच मधुराने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Madhura Joshi | Instagram

असा आहे लूक

पिवळ्या रंगाच्या बॅकलेस वनपीसमध्ये मधुरा छान दिसतेय

Madhura Joshi | Instagram

लाईक आणि कमेंट्स

मधुराच्या लेटेस्ट फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

Madhura Joshi | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर मधुराचे लेटेस्ट फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Madhura Joshi | Instagram

NEXT: Apurva Nemlekar: अण्णांच्या शेवंताचा असा लूक कधी पाहिलाच नसेल!