Apurva Nemlekar: अण्णांच्या शेवंताचा असा लूक कधी पाहिलाच नसेल!

Manasvi Choudhary

मालिका

रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Apurva Nemlekar | Instagram

शेवंताची भूमिका

शेवंताच्या भूमिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री अपूर्वी नेमलेकर.

Apurva Nemlekar | Instagram

नवीन फोटोशूट

अपूर्वाने नुकतेच फोटोशूट क्लिक केले आहे.

Apurva Nemlekar | Instagram

अप्रतिम सौंदर्य

मराठमोळ्या रूपात अपूर्वा अप्रतिम दिसते आहे.

Apurva Nemlekar | Instagram

बोल्ड अंदाज

सोशल मीडियावर देखील अपूर्वा तिच्या बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांना घायाळ करते.

Apurva Nemlekar | Instagram

लाईक आणि कमेंट

अपूर्वाच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक आणि कमेंट केल्या आहेत.